निलंगा: मनसे शहराध्यक्षपदी अबूबकर सय्यद तालुका सचिव पदी गणेश उसनाळे तर तालुका उपाध्यक्षपदी बालाजी हजारे यांची निवड
Nilanga, Latur | Sep 15, 2025 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निलंगा शहराध्यक्ष पदी अबू बकर तर तालुकासचिवपदी गणेश उसनाळे व तालुकाउपाध्यक्ष पदी बालाजी हजारे यांची निवड मनसेचे नेते दिलीपबापू धोत्रे व सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाने यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निलंगा शहराध्यक्ष पदी अबू बकर सय्यद यांची नियुक्ती केली तर तालुकासचिव पदी गणेश उसनाळे व तालुकाउपाध्यक्षपदी बालाजी पवार यांनाही नियुक्त केले.यावेळी तालुकाध्यक्ष सचिन बिराजदार,माजी तालुकाध्यक्ष सूरज पटेल,प्र