वैजापूर: धनादेश अनादरण: आरोपीस 10 महिने सश्रम कारावास,130000 हजार रुपये नुकसाभरपाई देण्याचे आदेश
वैजापूर येथील वैजापूर नागरी सहकारी पतसंस्था वैजापूर कडून कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेच्या परताव्यासाठी दिलेला धनादेश न वटता अनादरीत होऊन परत आल्या प्रकरणी आरोपीस 10 महिने सश्रम कारावास तसेच रूपये 1,30,000/- हजार रुपये नुकसाभरपाई देण्याचे आदेश दिले.