सिन्नर: सिन्नर तालुक्यातील एमआयडीसी परिसरातील माळेगाव : कोपर चोरी करणारे गजाआड
Sinnar, Nashik | Sep 17, 2025 सिन्नर तालुक्यातील एमआयडीसी परिसरातील माळेगाव हिंद रेक्टिफायर कंपनीतून सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून ३२० किलो कॉपरची १.२८ लाख रुपये किमतीच्या मुद्देमालाची चोरी झाली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.