फुलंब्री तालुक्यातील पाल फाटा येथून अपहरण केलेल्या चार जणांना फुलंब्री पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
फुलंब्री: पाल फाटा येथून अपहरण केलेल्या चार जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Phulambri News