आर्णी: महालक्ष्मी नगर येथे भर दिवसा अज्ञात चोरट्याने घरावर मारला डल्ला; दागिन्यांसह रोख रक्कम केली लंपास
Arni, Yavatmal | Nov 5, 2025 आर्णी तालुक्यातील महालक्ष्मी नगर येथे अज्ञात चोरट्याने भरदिवसा घरावर डल्ला मारल्याची घटना घडली आहे सदर घटनेची तक्रार आर्णी पोलिसात शाहिस्ता मस्तान खान याने दिली असून तक्रारी नुसार तक्रारदार ही आपल्या पतीसह बाहेर गेली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप कोंडा तोडून आत प्रवेश करून कपाटातील दागिने किंमत 84 हजार रु व रोख 3 लक्ष रु असे एकूण 3 लक्ष 84 हजार रु च मुद्देमाल चोरून नेला अश्या तक्रारीवरून आर्णी पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे तसेच पुढील