मलकापूर: वडनेर येथे तपस्वी दामोदरदासजी खाकी यांच्या पुण्यतिथी निमित्त आमदार चैनसुख संचेती यांनी दिली भेट
Malkapur, Buldhana | Aug 25, 2025
मलकापूर तालुक्यातील वडनेर येथे २५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता श्री. प. पू. तपस्वी दामोदरदासजी खाकी (रामायणी) यांच्या...