जळगाव: जिल्हाधिकारी कार्यालयात सिंधी समाजाच्या विस्थापित जमीन मालकी हक्काचा प्रश्न मार्गी; विशेष शिबिराचे आयोजन
Jalgaon, Jalgaon | Sep 4, 2025
सिंधी समाजाच्या विस्थापित नागरिकांच्या जमीन मालकी हक्काचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार राजूमामा भोळे यांच्या...