देगलूर: रस्त्याची दुरावस्था झाल्याने करडखेड चौरस्ता येथे महाविकास आघाडीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन
Deglur, Nanded | Jul 21, 2025
देगलूर तालुक्यातील बल्लूर फाटा माळेगाव बेंबरा मानूर हाणेगाव मुक्रामाबाद आदि 65 गावे व 20 तांडे आदि गावासह बिदर जाणाऱ्या...