‘पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या, फ्लॉवर नही फायर है मैं’ हा दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा डायलॉग जबरदस्त गाजला. गोंदियात अवैध शस्त्रांच्या बाजारातही ‘फायर है मैं...चीच’ हवा आहे. शस्त्रांच्या बाजाराचा कानोसा घेतला असता उत्तरप्रदेश, बिहार व मध्यप्रदेश येथून चोरी छुपे सर्रास पिस्तूल, देशी कट्टा येत असल्याचे सूत्रां