वणी: लायन्स शाळेजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू, अज्ञात वाहन चालकावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल
Wani, Yavatmal | Jul 5, 2025
बांधकाम सुरु असलेल्या घराकडे पायदळ जात असताना एका अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवार...