शेतीला पूरक उद्योग म्हणून पशुसंवर्धनाला मोठा गाजावाजा करून प्रोत्साहन दिले परंतु वास्तव याच्या पूर्णविरुद्ध आहे आपल्या महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरात दूध उत्पादन आणि खरेदी व्यवस्थेत पुढे जात आहे आणि महाराष्ट्र मागेच पडत चालला आहे आज कष्टाने दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून ते दूध घेण्यासही सरकार तयार नाही उलट सरकारने शेतकऱ्यांना पूर्णपणे खाजगी दूध व्यवसायिकांच्या दावणीला बांधले आहे आणि त्यामुळे हे खाजगी व्यापारी शेतकऱ्यांची रोज निर्लज्जपणे लूट करत आहेत ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे याह