जालना: सावरकर चौक येथे खासदार कल्याण काळे यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन, हिंदूंच्या भावना दुखावल्याने जोडे मारो आंदोलन.
Jalna, Jalna | Nov 2, 2025 जालन्यात सावरकर चौक येथे खासदार कल्याण काळे यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन, हिंदूंच्या भावना दुखावल्याने जोडे मारो आंदोलन.. व्हायरल व्हिडीओ जुना असल्याचं केलं होतं वक्तव्य आज दिनांक दोन रविवार रोजी दुपारी 12:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं आहे.जालना शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात हे आंदोलन करण्यात आलं आहे.यावर्षी गणपती उत्सवाच्या काळात गायीचा कत्तल करतानाचा एक व्हिडीओ सोशल