कोरपना: सांगोडा ग्रामवासियांना मिळाला उपोषणातून न्याय
कोरपणा सतत आठ दिवस उपोषण केल्यानंतर सांगोला ग्रामस्यांना मिळाला न्याय गावातील ग्रामपंचायत मध्ये असणारा भ्रष्टाचार आता होणार उघडतेस चौकशीमध्ये कुणावर कारवाई होतील याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे दोन आक्टोंबर रोज गुरुवारला दुपारी दोन वाजता दरम्यान उपोषण करते विठोबा बोंडे यांनी आम्हाला न्याय मिळाला व यामध्ये अनेक भ्रष्टाचारी व्यक्ती वर कारवाई होणार आहे.