कळमनूरी: बाळापुरवाडी येथे एका महिलेच्या पतीसह सासऱ्यास मारहाण करून केला विनयभंग,आखाडा बाळापूर पोलिसात दोघा जणावर गुन्हा दाखल
Kalamnuri, Hingoli | Jun 7, 2025
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील बाळापुर वाडी येथे एका महिलेच्या सासऱ्यास शिवीगाळ करून मारहाण केली,एका आरोपीने...