जळगाव: बेटावद हत्या प्रकरण: आरोपींवर 'मकोका' लावण्याची सोशल डेमोक्रॅटिक ऑफ इंडियाची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
Jalgaon, Jalgaon | Aug 22, 2025
जामनेर तालुक्यातील बेटावद येथे एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ सोशल डेमोक्रॅटिक ऑफ इंडिया या...