दिंडोरी तालुक्यातील वनी पिंपळगाव रस्त्यावरील साखरेवाडी शहरी फाट्या जवळ मोटरसायकल क्रमांक एम एस 15 के बी 0 354 याला अपघात होऊन मयत गोविंद सदाशिव गवळी यांचा मृत्यू झाला . असून सदर प्रकरणी गणेश खंडू गवळी यांनी वनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत .