संग्रामपूर: गौलखेड येथे रस्त्यासाठी जलसमाधी घेणाऱ्या स्व.विनोद पवार यांच्या कुटुंबीयांची शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी घेतली भेट
Sangrampur, Buldhana | Aug 18, 2025
जिगाव प्रकल्पातील पुनर्वसित आडोळ खु गावाच्या रस्त्यासाठी झगडणाऱ्या समाजसेवक स्व. विनोद पवारांनी जलसमाधी घेऊन आपलं आयुष्य...