मूल: मरेगावचे गुराखी झाले त्रिशूलधारी वनविभागाने वाघापासून सरक्षणासाठी त्रिशूल आणि इतर साहित्याचे केले वाटप
Mul, Chandrapur | Nov 13, 2025 मुल तालुक्यात वाघाच्या वाढत्या हल्ल्यांना बेजार झालेल्या गुराख्यांना त्यांच्या संरक्षणासाठी वनविभागातर्फे त्रिशूल आणि इतर साहित्याचे वाटप करण्यात आले आहे