गोंडपिंपरी: गोंडपिपरी तालुक्यातील नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी शूरवीर भूमिपुत्र सज्ज
मध्यचांदा वनविभागाअंतर्गत गोंडपिपरीलगतच्या चेकपिपरी व गणेशपिपरी परिसरात वाघाच्या दहशतीने ग्रामस्थ भयभीत झाले असून गेल्या आठ दिवसात वाघाने तालुक्यात दोघांचा बळी घेतल्यानंतर आठवडाभरातच दोन शेतकऱ्यांना ठार केले.