मुंबई: किटमध्ये काय आहे ते बघा फोटोवर
का लक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Mumbai, Mumbai City | Sep 24, 2025
मदतीच्या कीटवर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांनी फोटो छापल्यामुळे विरोधकांनी जोरदार टीकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया किटमध्ये काय आहे ते बघा फोटोवर का लक्ष