यवतमाळ: शहरातील सत्यनारायण लेआउट येथील एकाच्या घरून अज्ञात चोरट्याने लंपास केल्या सोन्याच्या पाटल्या
फिर्यादी भारतीय जीरापुरे यांच्या तक्रारीनुसार 22 ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबरच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घरातील 51 हजार रुपयांच्या सोन्याच्या पाटल्या चोरून नेल्या. याप्रकरणी 10 नोव्हेंबरला अवधुतवाडी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.