Public App Logo
परभणी:अंगदान -जीवन संजीवनी अभियान २०२५-२६ जी.प कार्यालय परभणी, आरोग्य विभागात मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत अवयव दान प्रतिज्ञा घेण्यात आली. - Parbhani News