डहाणू: रमझाननिमित्त बोईसर येथे इफ्तार पार्टीचे आयोजन
Dahanu, Palghar | Apr 10, 2024 रमझान महिना मुस्लिम समाज बांधवांमध्ये अत्यंत पवित्र असा महिना मानला जातो. रमझान निमित्त बोईसर येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या विस्तार पार्टीच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, बांधिलकी, शांततेचा संदेश देण्यात आला. मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव या इफ्तार पार्टीत सहभागी झाले.