राहुरी: शहरामध्ये चोरीच्या गाड्या शोधण्यासाठी विना नंबर प्लेट गाड्यांवर पोलिसांची कारवाई, २७ हजाराचा दंड वसूल
Rahuri, Ahmednagar | Aug 26, 2025
चोरीच्या गाड्या शोधण्यासाठी राहुरी पोलिसांकडून राबविलेल्या विशेष मोहिमे दरम्यान आज मंगळवारी दिवसभरात एकुण ३७ विना नंबर...