किनवट: दयाळ धानोरा जंगलातून बैल गाडीद्वारे सागवानाची तस्करी वन विभागाने रोखली, 24 हजारांचा कट साईझ सागवान केले जप्त
Kinwat, Nanded | Jul 16, 2025
किनवट तालुक्यातील जंगलामध्ये सागवान तस्करांनी डोके वर काढले असून किनवट वनविकास महामंडळाच्या दयाळ धानोरा येथील राखीव...