आर्णी: आर्णी येथील कार्यालयात वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारणी गठित
Arni, Yavatmal | Oct 30, 2025 वंचित बहुजन आघाडी तालुका आर्णी च्या वतीने आज दिनांक 30/10/2025 रोजी पक्ष कार्यालय आर्णी येथे आर्णी शहर अध्यक्ष म्हणून रहूफ बेग सरदार बेग मिर्झा तर महासचिव म्हणून मारोतराव विश्वनाथ वानखडे पाटील उपाध्यक्ष म्हणून बाबाराव सिद्धार्थ उंमरे व निरीक्षक म्हणून अतुल अशोकराव मुगिनवारआदींची शहर सदस्य म्हणून निवड झालेली आहे तसेच आर्णी तालुका कार्यकारिणी मध्ये पुनश्या उत्तम सुदाम मुनेश्वर तालुका अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे त्यांचे सर्वांचे स्वागत राज्याचे उपाध्यक्ष माननीय गोविंद दळवी साहेब या