मिरज: कवठेमहांकाळ तिसंगी घाटनांदरे रस्त्यावरील तरुणाच्या खुनाचा गुन्हा उघड,दोघांना अटक तर एक फरार,एलसीबी ची कारवाई
Miraj, Sangli | Sep 9, 2025
कवठेमहांकाळ तालुक्यातील तिसंगी घाटनांदरे येथील तरुणाच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांना...