बार्शी: भोगावती, नीलकंठा,नागझरी नदीला पूर; वाहतूक ठप्प झाल्याने ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप #jansamasya
Barshi, Solapur | Aug 14, 2025
बार्शी तालुक्यातील भोगावती, नीलकंठा आणि नागझरी नद्यांनी उग्र रूप धारण केले आहे. पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने...