आज शनिवार, दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी सावनेर येथे ₹४ कोटी ६२ लक्ष निधीतून उभारण्यात येत असलेल्या नवीन विश्रामगृहाच्या सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे प्रवासी, नागरिक तसेच अधिकारी यांच्यासाठी स्वच्छ, सुरक्षित व सुसज्ज निवास सुविधा उपलब्ध होणार असून, सावनेर शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.या पाहणीदरम्यान खालील अधिकारी उपस्थित होते श्री. ऋषिकांत राऊत --कार्यकारी अभियंता,श्री. सुनील कुमार दमाहे – उपस्थित होते