ताई तुम्ही मुंबईकरांची काळजी करू नका आम्ही सक्षम मंत्री गिरीश महाजन
आज दिनांक 21 सप्टेंबर 2025 वेळ सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर जोरदार टीका केली असून मुंबईमध्ये विकास निधी दिला जात नाही यावर किशोरी पेडणेकर यांनी वक्तव्य केलं होतं यावर मंत्री गिरीश महाजन म्हणाले मुंबईकरांची काळजी आम्ही करत असून अनेक विकास कामे चालू आहेत त्यासाठी निधीही भरपूर दिला जात आहे त्यामुळे किशोरी पेडणेकर यांनी काळजी करू नये असे गिरीश महाजन म्हणाले