कोरपणा विकोली कार्यालय मध्ये शिष्टाचार भेट अंतर्गत परियोजना व स्थानिक शेतकरी विविध समस्या लक्ष केंद्रित विकली येथे बैठक घेण्यात आली यामध्ये राजुरा विधानसभेचे आमदार देवरावजी घोंगडे यांनी या भागातील शेतकऱ्याच्या समस्या मांडून त्या तत्काडीत मार्गी लावण्यात याव्या अशी मागणी केली.