पारशिवनी: कुसुमधारा,पेंढरी व निभा या गावां तीन शेतांवर वाघाने पशुवर हल्ला केला बैल व दोनगाई मृत टीटीएस ,क्षेत्र सहायक घटना स्थळी
पारशिवनी तालुकात अनेक गावा मध्ये वाघाची भीती मुळे शेतकऱ्यांनी शेतात जाणे बंद केले. कुसुमधारा, पेंढरी आणि निभा या गावांमधील तीन शेतांवर वाघाने हल्ला केला, ज्यामध्ये तीन जनावरे मृत्युमुखी पडली. क्षेत्र सहाय्यक आणि टीटीसी टीम घटनास्थळी पोहोचली.