हिंगणा: डिफेन्स येथे विजयादशमी पर्वाच्या निमित्याने रावण दहणाच्या कार्यक्रमाला आमदार समीर मेघे यांची उपस्थिती
Hingna, Nagpur | Oct 2, 2025 हिंगणा मतदार संघातील वाडी व डिफेन्स येथे "असत्यावर सत्याचा विजय" असणाऱ्या विजयादशमी पर्वाच्या निमित्ताने आयोजित रावणदहन कार्यक्रमात आमदार समीर मेघे पस्थित राहिले. तसेच राम,लक्ष्मण, सीता व हनुमान यांचे प्रतिमेचे दर्शन करून पूजन केले. तसेच यानंतर रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांना विजयादशमी च्या शुभेच्छा दिल्या.