पंढरपूर: तालुक्यातील तुंगत, सुस्ते, देगाव, खर्डी, कासेगावमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुका पोलिसांकडून रूट मार्च
Pandharpur, Solapur | Aug 25, 2025
आगामी गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने...