अखेर कार लिटिल फ्लावर इंग्लिश स्कूलच्या चौकापर्यंतच्या सिमेंट कामाला मिळाले पैसे
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 30, 2025
आज दि 30 ऑक्टोबर दुपारी चार वाजता छावणी परिसरातील एमएसईबी कार्यालय ते लिटिल फ्लॉवर इंग्लिश स्कूल चौकापर्यंतच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख उपस्थितीमध्ये माजी महापौर अशोक सायना यादव, नंदकुमार घोडेले, हर्षदा शिरसाट, प्रतिभा जगताप, विकास जैन, सिद्धांत शिरसाट, राहुल यल्दी, अंबादास मस्के, प्रशांत तारगे, एम. ए. अजर, पप्पू वर्मा, महादेव जाधव, राम गजरा, बबलू अण्णा, शेखर भंडारी, बाबा तायडे आदी मान्यवर उपस्थित होते