गडचिरोली: गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पदी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची वर्णी
Gadchiroli, Gadchiroli | Sep 3, 2025
गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची २ सप्टेंबर रोजी निवड झाली.विधिमंडळातून काही...