जळगाव: गावठी पिस्तूल व जीवंत काडतूस बाळगणाऱ्या दोघांना फुलगाव फाट्यावरून अटक; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Jalgaon, Jalgaon | Sep 5, 2025
गावठी पिस्तूल व जीवंत काडतूस घेवून दहशत माजविणाऱ्या दोन संशयित आरोपींना वरणगाव येथील फुलगाव फाट्याजवळ गुरूवारी ४...