खामगाव: बस स्टॅन्ड काँग्रेस भवन परिसर घाटपुरी नाका येथे एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर पोलिसांत गुन्हा दाखल
Khamgaon, Buldhana | Jul 26, 2025
पिंट्या असे म्हणून चिडवणाऱ्याला जाब विचारल्यामुळे एका तरुणाला संशयितांनी त्याला दुचाकीवर बसवून नेले. अमानुषपणे मारहाण...