आज शुक्रवार 19 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की, सिडको परिसरात भाजपचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे आमदार संजय केणेकर शिवसेनेचे पालकमंत्री संजय शिरसाठ प्रदीप जैस्वाल त्याचबरोबर विविध पदाधिकारी यांची आज महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने युती संदर्भात बैठक संपन्न झाली असून भाजपच्या वतीने 50 50 टक्के जागेचा फार्मूला ठेवला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली असून सदरील बैठकीतून युती संदर्भात कोणताच मार्ग निघाला नाही अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.