वीस कोटी रुपयांची क्लिप मुद्दामून कोणीतरी व्हायरल केली -सदा सरवणकर
आज दिनांक 22 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी एक वाजता च्या सुमारास माहीम येथील शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार सदा सरवण कर यांची काल एक क्लिप सर्वत्र व्हायरल झाली होती यामध्ये 20 कोटी रुपये मी आमदार नसताना मिळाले असे त्यामध्ये उल्लेख होता यावर सदा सरवणकर यांनी खुलासा केला असून मी आमदार असतानाच निधी होता मात्र क्लिप कोणीतरी मुद्दामून वायरल केली होती असे यावेळी सरवणकर म्हणाले