आंबेगाव: मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून बानखेले यांच्या वाढदिवसानिमित्त मोरडेवाडीत आरोग्य तपासणी शिबिर
Ambegaon, Pune | Aug 23, 2025
मंचर गावचे माजी उपसरपंच सुनील भाऊ दामोदर बानखेले यांच्या वाढदिवसानिमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले...