जालना: बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जालन्यातील 36 जण एका दिवसासाठी जिल्ह्यातून हद्दपार, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांची कारवाई
Jalna, Jalna | Jun 7, 2025
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जालन्यातील 36 जण एका दिवसासाठी जिल्ह्यातून हद्दपार... जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल...