राहुरी: मनोज जरांगेच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ राहुरीत बाजार समितीसमोर नगर-मनमाड महामार्गावर चक्काजाम
Rahuri, Ahmednagar | Sep 2, 2025
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईत उपोषण सुरू असल्याने सदर उपोषणाच्या समर्थनार्थ आज...