रामटेक: शहरात 'घेऊन जागे मारबत'च्या जल्लोषात उत्साहात निघाल्या ३ मारबत रॅली; 'डीजे'च्या तालावर थिरकले युवक
Ramtek, Nagpur | Aug 23, 2025
पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी पाडव्याला शनिवार दि. 23 ऑगस्टला सकाळी 11वा.पासून रामटेक शहरात विविध मंडळांद्वारे मारबत रॅली...