वाशिम: जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन, शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार मदत द्या, मनसे मा. जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांची मागणी
Washim, Washim | Aug 22, 2025
अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन, शेतकर्यांना सरसकट...