संगमनेर: संगमनेर मध्ये ही बोगस मतदान असल्याचं उघड ; बनवाबनवीच्या निवडणूक आयोगाकडून होत आहे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा आरोप
संगमनेर मध्ये ही बोगस मतदान असल्याचं उघड माजी मंत्री बाळासाहेब थोरात संगमनेर मतदार संघात साडेनऊ हजार साडेनऊ हजार दोष दाखवून दिले माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बोगस मतदार प्रकरणावर दिली प्रसार माध्यमांना आज प्रतिक्रिया अशी बनवाबनवी चा निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम होतो बाळासाहेब थोरात यांचा आरोप