बसमत: सरकारला आमचा बळी घ्यावा लागला तरी चालेल पण जमिनी देणार नाही, जोड जवळ्यातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध
Basmath, Hingoli | Jul 10, 2025
शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन हवी असेल तर आमच्या बळी घ्यावा लागेल मगच आमच्या जमीन तुम्हाला मिळतील असा निर्वाणीचा इशारा देत...