राहुरी: तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका वंचित आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार, महासचिव अनिल जाधव
आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राहुरी तालुक्यातील सर्व जागा वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनिशी लढवणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे महासचिव अनिल जाधव यांनी दिली आहे. आज सोमवारी दुपारी राहुरी शहरामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना जाधव यांनी याविषयी माहिती दिली आहे.