सावली: भारताचे सर न्यायधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर न्यायालयात झालेल्या भ्याड हल्ल्याच्या विरधात शहरात काढण्यात आला
भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर दिनांक 6:ऑक्टोंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात आज 14 ऑक्टोंबर रोजी सावली शहरातील आंबेडकर विद्यालयाच्या परिसरातून भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला