पोलीस स्टेशन खापरखेडा अंतर्गत चार चाकी मध्ये बकऱ्यांची चोरी झाल्याची घटना मध्ये कैद झाली. ही घटना 29 ऑक्टोंबर रोजी दोन वाजून तीस मिनिटांनी घडली. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. मध्यरात्रीनंतर काही अज्ञात चोर हे चार चाकी ने येतात व बकऱ्यांची चोरी करतात खापरखेडा पोलीस पुढील तपास करीत आहे